सध्या सगळीकडेच कोरोनाचे केसेस वाढताना दिसतायेत... त्यात अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या ही समोर येतायत.. अशातच काही दिवसांपुर्वी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं शेअर केलं होतं.त्यामुळे सध्या दोघांनी स्वत:ला घरीच आयसोलेट केलंयं.. ही पोस्ट वाचून प्रिया आणि उमेशच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली होती.
#lokmatcnxfilmy #UmeshKamat #PriyaBapat #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber